‘मुंबई-पुणे-मुंबई-३’ मध्ये ‘कुणी येणार गं’!

मुंबई, १३ नोव्हेंबर :

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट जोडी स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाचे भाग १ आणि २ प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्याच जोडीचा बहुप्रतिक्षित ‘मुंबई-पुणे-मुंबई-३’ येत्या ७ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

चित्रपटाचे ‘कुणीतरी येणार गं’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झाले असून, यास सोशल मीडियावर लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे!

गाण्याची लिंक :-

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: