नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’चा दुसरा जबरदस्त टिझर प्रदर्शित!
मुंबई :
पिस्तुल्या, fandry आणि सैराट फेम प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ येत्या १६ नोव्हेंबरला नाळ हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत, या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर शेट्टी करत आहेत! या सिनेमामार्फत नागराज मंजुळे हे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाल्या नंतरच्या लोकांच्या सोशल मीडियावरील उत्साही प्रतिक्रिया पाहता हा चित्रपट नक्की हिट होणार यात शंका नाही!
पहा टिझर :