बहुचर्चित मुंबई-पुणे-मुंबई:-३ चा ट्रेलर प्रदर्शित!

सतीश राजवाडे दिग्दर्शित अभिनेता स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या बहुचर्चित मुंबई-पुणे-मुंबईच्या तिसर्‍या भागाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. यापूर्वीचे दोन्ही भाग विशेष गाजले होते.

गौतम(स्वप्निल जोशी) आणि गौरी(मुक्ता बर्वे) या दोन व्यक्तिरेखेवर आधारित असलेल्या मुंबई-पुणे-मुंबई-3 च्या ट्रेलरलाही नेटकर्‍यांनी सोशलमीडियावर चांगलेच उचलून धरले आहे!

चित्रपटाचा ट्रेलर:-

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: