स्वप्निल जोशीच्या बहुचर्चित ‘मोगरा फुलला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

मोगरा फुलला या स्वप्निल जोशी, सई देवधर, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी आणि संदीप पाठक यांच्या प्रमुख भूमिका असलेला मोगरा फुलला येत्या १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून काही मिनिटातच लाखो हिट्स मिळाल्या!

इथे पहा ट्रेलर .

https://www.youtube.com/watch?v=RRWi0iz__oE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: