आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘आरोग्यसेवा पुरवठा साखळी पोर्टल’ सुरू
आपत्कालीन आरोग्यसेवा उत्पादन आणि वितरण क्षमतेशी विविध कारणांमुळे तडजोड केली जाऊ शकते. या आव्हानांना सामोरे जाताना एखाद्याला आरोग्याचा (निरोगी आयुष्याचा) मार्ग दाखविण्याच्या दृष्टीकोनातून ‘आरोग्यपथ’ (Aarogyapath) नावाचे माहिती व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे.
Read more