आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासाठी सोशल मीडिया एकवटला!

नाशिक, २८ ऑगस्ट

सत्ताधारी भाजपकडून नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात १ सप्टेंबर रोजी अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. याला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा असेल असे सध्याचे चित्र असले, तरी सर्वसामान्य नाशिककरांकडून मात्र सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांना पाठिंबा मिळताना दिसतो आहे. यांमध्ये विशेषत: तरूणांकडून चांगला पाठिंबा आहे व ते यासाठी माध्यमांचा वापर करत आहेत.  #WeSupportMundhe,  #NashikforMundhe  असे मुंढेंच्या समर्थनार्थ विविध (जोडणी) हॅशटॅग वापरून नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

ट्विटरवरील काही ट्विट्स मुढेंना नाशिककरांच्या किती व कसा पाठींबा आहे दिसून येत आहे.

 

 

 

 

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: