ट्विटरकट्ट्याच्या ४६व्या सत्रात संदीप देशपांडे यांची दिलखुलास उत्तरे!
ट्विटरकट्टाचे ४६वे सत्र नुकतेच मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासोबत पार पडले. ट्विटरकट्ट्यावर असंख्य नेटीजन्सची सहभाग नोंदवून मोठी रंगत आणली होती, संदीप देशपांडे यांनीही दिलखुलास उत्तरे देऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडली.
बघूयात कट्ट्यावर काय आणि कशी उत्तरे दिली संदीप देशपांडे यांनी…
सर्वांशी संवाद साधून छान वाटले, #ट्विटरकट्टा एक छान उपक्रम आहे,
या उपक्रमामुळे मला
महाराष्ट्रातील जनतेशी थेट संवाद साधता आला, @TweetKatta चे आभार आणि
या उपक्रमाला खूप शुभेच्छा, पुन्हा भेटुयात, स्नेह असावा!
जय महाराष्ट्र.— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
महाराष्ट्रसैनिकाला मेहनतीच फळ हे मनसे तच मिळू शकत#ट्विटरकट्टा https://t.co/TXtuTtgJzA
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
मनसेची शेतकरी सेना आहे आणी ती ग्रमीण भागात काम करत आहे#ट्विटरकट्टा https://t.co/X2EovzEjt8
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
लोंढे थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू#ट्विटरकट्टा https://t.co/SrE9vjFS7p
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
मराठी पाटी,नाशिक चा विकास,६५ बंद केलेले टोल नाके,जेट चा प्रश्न,रेल्वे भरती ,महानगरपालिकेतील तुमचा भ्रष्टाचार अश्या अनेक गोष्टी.एक काम आम्ही केल नाही ते म्हणजे पोकळ राजीनाम्याच्या धमक्या#ट्विटरकट्टा https://t.co/YElxrhQbbm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
मराठी माणसाचा संपूर्ण विकास #ट्विटरकट्टा https://t.co/v96yGRs4aB
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
२०१४ ला भाजप कडे कुठे उमेद्वार होते ?? https://t.co/7714JKEAFk
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
सध्या याबद्दल मा. राजसाहेब व नेत्यांचे दौरे चालू आहेत….लवकरच उत्तर मिळेल#ट्विटरकट्टा https://t.co/UQqVlXfrvm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
मराठी शाळा वाचण्यासाठी मराठी मुलांना मराठी शाळेत पाठवण गरजेच त्यासाठी जनजागृती निश्चित करू#ट्विटरकट्टा https://t.co/lsukgjaKKe
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
कार्यकर्त्यांमधूनच नेते घडतात आणी त्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे#ट्विटरकट्टा https://t.co/lYkxIj5EjA
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
आतापर्यंत नेहमीच महाराष्ट्राने देशाचा विचार केलाय आत देशाने महाराष्ट्राचा विचार करावा#ट्विटरकट्टा https://t.co/6v61NMy0h9
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
वाईट वेळ#ट्विटरकट्टा https://t.co/HXruvw2TJ6
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
ज्या लोकांना जी भाषा कळते त्यातच उत्तर मिळणार#ट्विटरकट्टा https://t.co/wVunniaze2
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जिवावर चालतो,नेत्यांच्या नाही.
आणी सर्व कार्यकर्ते राजसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत#ट्विटरकट्टा https://t.co/qe2uOfGxHi— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्ता दया#ट्विटरकट्टा https://t.co/nm2OddQeu5
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
अमरसिंह ची उधळलेली प्रेस कॉन्फरन्स#ट्विटरकट्टा https://t.co/3AylJilLut
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 18, 2018
मिळालेल्या reports नुसार hashtag वापरुन आणि न वापरता कट्ट्यादरम्यान ३०० हून अधिक प्रश्न विचारले गेले, आणि ट्विटरकट्ट्याचा रिच हा लाखाच्या घरात होता!
(आम्हाला लिहा writeto@marathibrain.com… वर… आणि updates साठी आम्हाला ट्विटर, फेसबुक, instagram वर नक्की फॉलो करा)